ऑटो एक्स्पो 2025 मध्ये TVS ने जगातील पहिली CNG स्कुटर सादर करुन देशाच पुर्ण लक्ष वेधुन घेतल आहे. एकदा भरा 226 किलोमीटर चालवा TVS Jupiter CNG हे स्कुटर 125 CC इंजिन मध्ये सादर करण्यात आले जे कि कन्सेप्ट असुन प्रोडक्शन रेडि असल्याच सांगितल्या जात आहे. ह्या स्कूटर मध्ये ऑल LED हेड व टेल लाइट सेटअप हि दिला आहे.
जगातील पहिल CNG स्कूटर
TVS कंपनी ने सर्वानाच एक सुखद धक्का दिला आहे तो एकदा भरा 226 किलोमीटर चालवा TVS Jupiter CNG नारा देऊन, जुपिटर हे आतापर्यंतच पहिल स्कूटर असेल जे फॅक्टरी फिटेड CNG कित सह येणार आहे, मागील वर्षी बजाज ने त्यांची जगातील पहिली CNG चलित मोटरसायकल टू व्हीलर मार्केट मध्ये एक नवचैतन्य आणले होते. भारतात आता सर्वच कंपन्या ह्या इतर इंधन पर्याय शोधत आहेत, काही कंपन्या फ्लेक्स फ्युल गाड्या मार्केट मध्ये उतरवताना दिसत आहे तर काही कंपन्या cng माघे जात आहेत.
जुपिटर CNG मायलेज
हि स्कुटर 125 Cc इंजिन असुनही CNG वर एका किलो ला 84 किलोमिटर चालेल असा दावा TVS तर्फे केला जातो आहे, जो कि 2 लि पेट्रोल व 1.4 किलो CNG मिळुन हि स्कुटर 226 किलोमिटर धावणार आहे, जो कि एकदा भरा 226 किलोमीटर चालवा TVS Jupiter CNG असा नारा देण्यास पुरेसा आहे, व TVS तर्फे मिडिया रिपोर्ट हि असेच आहेत. आपण सर्वच जाणतो की पारंपरिक इंधन पेक्षा CNG हा स्वस्त व जास्त मायलेज देणारा इंधन प्रकार आहे. पेट्रोल जितके मायलेज देते त्या पेक्षा CNG वर प्रत्येक इंजिन हे डबल मायलेज मिळून देते.
125 CC जुपिटर CNG इंजिन
मिडिया रिपोर्ट वरुन अस सांगण्यात येत आहे कि एकदा भरा 226 किलोमीटर चालवा TVS Jupiter CNG हा नारा देणारे स्कूटर 125 cc दमदार इंजिन 5.3 bhp पावर वर 9.4 न्युटन मीटर टाॅर्क जनरेट करते जे की भारतातील रस्त्यासाठी खुपच सकारात्मक आहे, हे इंजिन OBD2B ह्या लेटेस्ट जेनरेशन च्या किट ने कम्प्लेंट CNG असणार आहे जो डिजिटली फ्लो कंट्रोल करतो. ह्या जोडीला या गाडी मध्ये CVT ट्रान्समिशन गियर बाॅक्स आहे जो की सर्व स्कूटर मध्ये काम करतो.
जुपिटर CNG किंमत
एकदा भरा 226 किलोमीटर चालवा TVS Jupiter CNG स्कूटर च डिझाईन हे पुर्वीच्या जुपिटर सारखच आहे, स्कूटर खुप रफ वाटते, मजबूत दिसून येते आहे. ह्या स्कुटर ची किंमत मिडिया रिपोर्ट वरुन 80 हजार ते 95 हजार रुपयाच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे, जी कि राज्याच्या टॅक्सेस नुसार कमी जास्त होऊ शकते. मार्केट मध्ये लिडर असलेल्या होंडा आक्टीव्हा ला खुप तगडी फाइट देण्याच्या तयारीत TVS असल्याच दिसून येत आहे.
टीव्हीएस ज्युपिटर सीएनजी तपशील आणि वैशिष्ट्ये
तपशील | माहिती |
---|---|
मायलेज-डिस्प्लेसमेंट | 124.8 सीसी |
इंजिन प्रकार | सिंगल सिलेंडर इंजिन |
सिलेंडरांची संख्या | 1 |
कमाल पॉवर | 7.2 पीएस |
कमाल टॉर्क | 9.4 एनएम |
इंधन क्षमतेचा प्रकार | 1.4 किलो सीएनजी टाकी आणि 2-लिटर पेट्रोल टाकी |
वैशिष्ट्ये | तपशील |
---|---|
स्पीडोमीटर | अॅनालॉग |
ओडोमीटर | डिजिटल |
जुपिटर CNG किट स्टोरेज
स्कुटर मस्कुलर बनवली आहे परंतु एकदा भरा 226 किलोमीटर चालवा TVS Jupiter CNG ह्या स्कुटर मध्ये अन्डर सिट स्टोरेज असणार नाही, हि ह्या स्कूटर ची एक निगेटिव बाजू म्हणता येईल कारण त्या जागेमध्ये CNG टॅन्क व किट बसवण्यात आली आहे त्याशेजारी प्रेशर गेज व Cng फिलर कॅप हि आहे. 1.4 किलो ची टॅंक असल्या कारणाने तिला खुप जागा लागली तीअतिशय खुबीने व ती सुरक्षेच्या कारणाने प्लॅस्टिक ने झाकण्यात आली आहे.

जुपिटर CNG फीचर्स
एकदा भरा 226 किलोमीटर चालवा TVS Jupiter CNG मध्ये फीचर्स भरभरून देण्याचा कंपनी चा प्रयत्न दिसतो, LED हेडलाईट, मोबाईल चार्जिंग पोर्ट, ऑल इन वन लाॅक व साइड स्टॅन्ड इंडिकेटर, व सेमी डिजीटल इन्स्ट्रुमेंट कंसोल देण्यात आला आहे. लॉंच च्या वेळी आणखी काही फीचर्स ची यात भर पडते का ते पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
जुपिटर CNG केव्हा होणार लॉंच
TVS तर्फे एकदा भरा 226 किलोमीटर चालवा TVS Jupiter CNG हि स्कूटर ऑटो एक्सपो 2025 मध्ये सादर करून उत्सुकता तर वाढवली आहे परंतु अजुन ह्या स्कूटर लाॅन्च बाबत काही सांगण्यात आल नाही. मिडिया रिपोर्ट नुसार 2025 अखेर पर्यंत हि स्कुटर बाजारात दाखल होऊ शकते असा अंदाज वर्तवला जातो आहे. हि स्कूटर काल सादर केल्यापासून इंटरनेट वर खुपच ट्रेंड मध्ये आहे त्यावरून लोकांचा ह्या स्कूटर बद्दल ची उत्सुकता दिसते.
Read Also :- New Bajaj Chetak 35 Series, बजाज चा नवा धमका 3500 सिरिज लॉंच.
1 thought on “एकदा भरा 226 किलोमीटर चालवा TVS Jupiter CNG”