Motorola Edge 50 Pro कमी बजेट मध्ये बेस्ट फोन

मोटोरोला चा बजेट फोन आहे हा Motorola Edge 50 Pro जो की मिलिटरी ग्रेड सर्टिफिएड फोन आहे, वॉटरप्रूफ, 256 GB मेमोरी व बेस्ट फ्लॅगशिप फोन मध्ये असलेले फीचर्स ने फूल लोडेड आहे.

मोटोरोला एज 50 प्रो मिलिटरी ग्रेड

Motorola Edge 50 Pro हा फोन मोटोरोला ने अतिशय मजबूत बनवला आहे जो मिलिटरी MIL-STD ८०१H सर्टिफाय आहे, जो कि उच्च तापमान, कमी तापमान, वाळू आणि धूळ, एक्सप्लोसिव्ह वातावरणात व उंच प्रदेशात, गोठवणाऱ्या थंडीत, विविध मेकॅनिकल व्हयाब्रेशन मध्ये टेस्ट केलेला आहे. अन अतिशय कमी बजेट मध्ये बेस्ट फोन वाजवी दरात विविध शॉप्स व ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर उपलब्ध हि आहे.

मोटोरोला एज 50 प्रो डिस्प्ले

मोटो ने ह्या Motorola Edge 50 Pro मध्ये 1.5 k p OLED कर्व सुपर एचडी 6.67 इंच डिस्प्ले दिला आहे जो गोरीला ग्लास प्रोटेक्षण सह येतो. जो ip 68 वॉटर प्रोटेक्षण व वॉटर टच हि अतिशय कमी फोन मध्ये उपलब्ध असलेल एक महत्वाच फिचर आहे. डिस्प्ले गुणवत्ता खूपच सुंदर आहे व इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर हि आहे.

Motorola Edge 50 Pro Display
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मोटोरोला एज 50 प्रो कॅमेरा

मोटोरोला ने Motorola Edge 50 Pro मध्ये मैन कॅमेरा Sony LYTIA 700C, 50 MP व 13 MP अल्ट्रा वाइड तसेच 10 MP टेलेफोटो कॅमेरा 30 x Zoom सह 32 MP 4 x लो लाइट सेनसीटीविटी सेल्फी फ्रंट कॅमेरा आहे जे खूपच सुंदर फोटो देतात.

मोटोरोला एज 50 प्रो मेमोरी व प्रोसेसर

Motorola Edge 50 Pro ने या मध्ये 8 GB रॅंम व 256 GB इन बिल्ट मेमोरी दिली आहे जी एक्सपांडेबल नाही. व Snapdragon 7 Gen Octa core 2.5 GHz जो फास्ट वर्क करतो.

वैशिष्ट्येतपशील
नेटवर्क तंत्रज्ञानGSM / HSPA / LTE / 5G
लाँच तारीखजाहीर – ३ एप्रिल २०२४, उपलब्ध – ८ एप्रिल २०२४
बॉडीपरिमाणे: 161.2 x 72.4 x 8.2 मिमी (6.35 x 2.85 x 0.32 इंच)
वजन: 186 ग्रॅम (6.56 औंस)
बांधणी: काचेचा पुढील भाग, प्लास्टिकचा किंवा सिलिकॉन पॉलिमरचा मागील भाग (इको लेदर), अॅल्युमिनियम फ्रेम
सिम: नॅनो-सिम + eSIM किंवा ड्युअल नॅनो-सिम, IP68 धूळ/पाणी प्रतिरोधक (1.5 मीटरपर्यंत, 30 मिनिटे)
डिस्प्लेप्रकार: P-OLED, 1B रंग, 144Hz, HDR10+, 2000 निट्स (पीक)
आकार: 6.7 इंच (~92% स्क्रीन-टू-बॉडी रेशो)
रिझोल्यूशन: 1220 x 2712 पिक्सेल, 20:9 रेशो (~446 ppi घनता)
संरक्षण: कॉर्निंग गोरिल्ला ग्लास (आवृत्ती निर्दिष्ट नाही)
प्लॅटफॉर्मOS: Android 14, 3 मोठ्या अपडेट्सपर्यंत समर्थन
चिपसेट: Qualcomm SM7550-AB Snapdragon 7 Gen 3 (4 nm)
CPU: ऑक्टा-कोर (1×2.63 GHz Cortex-A715 & 4×2.4 GHz Cortex-A715 & 3×1.8 GHz Cortex-A510)
GPU: Adreno 720
मेमरीकार्ड स्लॉट: नाही
आंतरर्गत स्टोरेज: 128GB/8GB RAM, 256GB/8GB RAM, 256GB/12GB RAM, 512GB/12GB RAM
स्टोरेज प्रकार: UFS 2.2
मुख्य कॅमेरात्रिकूट: 50 MP (वाइड, OIS), 10 MP (टेलिफोटो, 3x ऑप्टिकल झूम, OIS), 13 MP (अल्ट्रावाइड, AF)
फीचर्स: लेसर AF, एलईडी फ्लॅश, पॅनोरमा, HDR
व्हिडिओ: 4K@30fps, 1080p@30/60/120fps, 10-बिट HDR10+, गायरो-EIS
सेल्फी कॅमेरासिंगल: 50 MP (वाइड, AF)
व्हिडिओ: 4K@30fps, 1080p@30/60fps
आवाजलाऊडस्पीकर: होय, स्टीरिओ स्पीकर्ससह
३.५ मिमी जॅक: नाही
कनेक्टिव्हिटीWLAN: Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/6e, ट्राय-बँड, Wi-Fi डायरेक्ट
ब्लूटूथ: 5.4
पोजिशनिंग: GPS, GLONASS, GALILEO, BDS, QZSS, NavIC
NFC: होय
USB: USB Type-C 3.1, OTG, DisplayPort 1.4
सेंसर्सफिंगरप्रिंट (डिस्प्लेमध्ये, ऑप्टिकल), अॅक्सिलरोमीटर, गायरो, निकटता, कंपास
बॅटरीप्रकार: Li-Po 4500 mAh
चार्जिंग: 125W वायर्ड (18 मिनिटांत 100%), 50W वायरलेस, 10W रिव्हर्स वायरलेस
इतररंग: लक्झ लॅव्हेंडर, ब्लॅक ब्यूटी, मूनलाईट पर्ल, व्हॅनिला क्रीम

मोटोरोला एज 50 बनावट

हा हँडसेट अतिशय स्लिम आहे कर्व डिस्प्ले मुळे सुंदर दिसतो, पाठीमाघे 3 कॅमेरा व फ्लॅश लाइट सेटप खुप सुंदर दिले आहे, बॅक पॅनल वेगण लेदर ने बनवले आहे जे खुपच छान लुक मिळून देते. एकूण हा Motorola Edge 50 Pro फोन खुप रिच लुक देतो

Read Also :- Tata Hitachi TMX 20 Mini Excavator

मोटोरोला एज 50 बॅटरी व चार्जिंग

Motorola Edge 50 Pro मध्ये 5000 बॅटरी जी की 68 w turbo पॉवर चार्जिंग व 15 w वाइरलेस चार्जिंग ला सपोर्ट करतो, व 10 w रिवर्स चार्जिंग ला हि सपोर्ट करतो जो की ह्या फोन ला फ्लॅगशिप मध्ये ठेवणायस पुरेसा आहे.

मोटोरोला एज 50 किंमत

Motorola Edge 50 Pro हा फोन flipcart वर 25999/- ला उपलब्ध आहे.

2 thoughts on “Motorola Edge 50 Pro कमी बजेट मध्ये बेस्ट फोन”

Leave a Comment