Huge Discount On S 23 FE सॅमसंग फ्लॅगशिप S 23 आता फक्त 29999/-

सॅमसंग S 23 FE फ्लॅगशिप फॅन एडिशन

सॅमसंगच्या गॅलक्सी S23 FE हा स्मार्टफोन बाजारात एक फ्लॅगशिप फोन म्हणून सर्वपरिचित आहे. फ्लॅगशिप फोन मध्ये असलेली वैशिष्टे, उत्तम प्रकारची बांधणी व कार्यक्षमता, आणि सॅमसंगच्या विश्र्वसनीयतेमुळे हा फोन ग्राहकासाठी एक उत्तम निवड ठरतो. चला जाणून घेऊ या Huge Discount On S 23 FE च्या ऑफर व फोनच्या सर्व तांत्रिक वैशिष्ट्यांन विषयी.

सॅमसंग S 23 FE डिस्प्ले व डिझाइन

गॅलक्सी S23 FE हा फ्लॅगशिप प्रकारातला एक फॅन एडिशन फोन आहे, जो प्रसिद्ध सॅमसंग गॅलक्सी S 23 अल्ट्रा चा फॅन एडिशन आहे.आपण जाणून Huge Discount On S 23 FE विषयी व त्याच्या वैशिष्टे विषयी. ह्या फोन मध्ये 16.26 सेमी (6.4 इंच) Dynamic AMOLED 2X डिस्प्ले 120 Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. 2340 x 1080 पिक्सेल (Full HD+) चा उच्च दर्जाचा डिस्प्ले दिला आहे जो अतिशय स्पष्ट चित्र व रंगांची सुसज्ज आहे जो आपल्याला एक समृद्ध अनुभव देतो, आणि उत्कृष्ट गेमिंग अनुभव हि देतो. हलक्या आणि स्टायलिश डिझाइनमध्ये उपलब्ध असलेला हा फोन जांभळ्या रंगात आणखी आकर्षक दिसतो.

Huge Discount On S 23 FE सॅमसंग फ्लॅगशिप S 23 आता फक्त 29999/-
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सॅमसंग S 23 FE कॅमेरा सेटअप

सॅमसंग S २३ FE हा फ्लॅगशिप फोनआहे तो त्याच्या मूळ असलेल्या S २३ Ultra सारखाच उत्कृष्ट कॅमेरा अनुभव देतो. ह्याची कॅमेरा गुणवत्ता अतिशय सुंदर आहे व व्हिडीओ चित्रण हि खूपच स्थिर करतो हे याच वैशिष्टे च म्हणावं लागेल. फ्लिपकार्ट देत असलेला हा Huge Discount On S 23 FE वरील फोनचा मुख्य कॅमेरा सेटअप: 50 MP मुख्य लेन्ससह 12 MP अल्ट्रा-वाइड लेन्स व 10 MP टेलेफोटो कॅमेरा व सेल्फी कॅमेरा: 10 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, याशिवाय, UHD 8K रेकॉर्डिंग, स्लो-मोशन व्हिडिओ, पोर्ट्रेट मोड, आणि नाईट फोटोग्राफीसारख्या फिचर्सचा आनंद हि आपण यात घेऊ शकतो.

सॅमसंग S 23 FE प्रोसेसर

गॅलक्सी S23 FE मध्ये सॅमसंगचा अत्याधुनिक Exynos 2200 ऑक्टा-कोर प्रोसेसर वापरण्यात आला आहे, ज्यामध्ये 2.8 GHz, 2.5 GHz, आणि 1.8 GHz चे वेगवेगळे क्लॉक स्पीड्स आहेत. 8 GB RAM आणि 128 GB अंतर्गत स्टोरेजमुळे अॅप्स जलद उघडणे, मल्टीटास्किंग आणि गेमिंग सहज होते. हा Huge Discount On S 23 FE असलेला फोनचा अंतुतु स्कोर हा 1,073,002 इतका दिलेला आहे जो कि मार्केट मध्ये असलेल्या उपलब्ध ९० % स्मार्ट फोन च्या पेक्षा जास्त आहे.

सॅमसंग S 23 FE बॅटरी व कनेक्टिव्हिटी

सॅमसंग ने ह्या फोन मध्ये 4500 Mah ची दीर्घकाळ टिकणारी बॅटरी दिली आहे जी 25 w जलद चार्जिंग ला सपोर्ट करते तसेच 15 w वाइरलेस चार्जिंग व 10 w रिवर्स वाइरलेस चार्जिंग ला पण हा Huge Discount On S 23 FE फोन सपोर्ट करतो. 5G नेटवर्क सपोर्ट, नवीनतम Wi-Fi 6 आणि Bluetooth v5.3 यांसारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्समुळे हा फोन आपला डिजिटल अनुभव अधिक सोपा आणि वेगवान करतो हि याची विशेष वैशिष्ट्ये म्हणव लागेल.

सॅमसंग S 23 FE चे विशेष वैशिष्ट्ये

हा S 23 FE फोन खुप अशी विशेष वैशिष्ट्ये स्वत मध्ये घेऊन आला आहे जसे की हा IP 68 आहे जो 1.5 मिटर पाण्यात हि सुरक्षित राहू शकतो. रिवर्स वाइरलेस चार्जिंग ला सपोर्ट करतो. Huge Discount On S 23 FE असलेला हा फोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टम मध्ये येतो, ज्याला भविष्यात चार मुख्य OS अपडेट्स मिळणार आहे. फिंगरप्रिंट सेन्सर, अॅक्सेलरोमीटर, जायरोस्कोप, लाईट सेन्सर आणि हॉल सेन्सर यासारख्या आधुनिक सेन्सर्सचा समावेश हि ह्या मध्ये आहे. ह्या फोन च वजन 209 ग्राम आहे आणि अतिशय पातळ डिझाइन (8.2 mm) यामुळे तो वापरण्यास सोयीस्कर होतो .

सॅमसंग S 23 FE

वैशिष्ट्यतपशील
पॅकमध्येहँडसेट, डेटा केबल (टाईप C-टू-C), सिम इजेक्टर पिन, क्विक स्टार्ट गाईड
मॉडेल क्रमांकSM-S711BZPBINS
मॉडेल नावगॅलक्सी S23 FE
रंगजांभळा
स्क्रीन आकार16.26 सेमी (6.4 इंच)
ठराव2340 x 1080 पिक्सेल (Full HD+)
डिस्प्ले प्रकारDynamic AMOLED 2X, 120 Hz
GPUAMD Voyager
OSAndroid 13
प्रोसेसर ब्रँडसॅमसंग Exynos
प्रोसेसर प्रकारExynos 2200, ऑक्टा कोर (2.8 GHz प्राथमिक, 2.5 GHz सेकंडरी, 1.8 GHz तृतीयक)
RAM/स्टोरेज8 GB / 128 GB
कॅमेरा वैशिष्ट्ये
मुख्य कॅमेराड्युअल सेटअप – 50 MP (मुख्य कॅमेरा) + 12 MP (अतिविस्तारित)
सेल्फी कॅमेरा10 MP
व्हिडिओ रेकॉर्डिंगUHD 8K (24 fps), 30 fps
डिजिटल झूम30x
बॅटरी क्षमता4500 mAh (लिथियम-आयन), जलद चार्जिंगसाठी समर्थ
नेटवर्क प्रकार2G, 3G, 4G, 5G
वायरलेस कनेक्टिव्हिटीWi-Fi (802.11 a/b/g/n/ac/ax), Bluetooth v5.3, NFC
USB पोर्टUSB Type-C (3.2 Gen 1)
सेंसरअॅक्सेलरोमीटर, जायरोस्कोप, फिंगरप्रिंट सेन्सर, बारोमीटर, लाईट सेन्सर, हॉल सेन्सर
डिव्हाइसचे वजन आणि मापनरुंदी: 76.5 mm, उंची: 158 mm, जाडी: 8.2 mm, वजन: 209 ग्रॅम
ऑडिओ/व्हिडिओ फॉरमॅट्सऑडिओ: MP3, AAC, FLAC; व्हिडिओ: MP4, AVI, MKV
रिंगटोन फॉरमॅट्सMP3, M4A, AAC, WAV, इतर
सिम प्रकारड्युअल नॅनो सिम
अपग्रेड सपोर्ट4 OS अपडेट्ससाठी अपेक्षित
वॉरंटीडिव्हाइससाठी 1 वर्ष, इन-बॉक्स अॅक्सेसरीजसाठी 6 महिने

सॅमसंग S 23 FE किंमत व ऑफर

सॅमसंग S 23 FE हा फोन एक उत्कृष्ठ फोन आहे जो वरील सर्व वैशिष्ट्ये सह येतो आता येऊ या आपण मुळ मुद्यावर की ह्या फोन ची किंमत किती आहे व Huge Discount On S 23 FE हि स्कीम आहे तरी काय. तर हा फोन लॉंच झाला तेव्हा ह्याची किंमत हि MRP 79,999 होती जी काही अपग्रेड ऑफर व इतर काही ऑफर मिळून 60,000 प्लस जात होती, परंतु हा लेख लिहितेवेळी हा फोन तब्बल 62% डिसकाऊंट सह RS 29999 मिळत आहे. तसेच फ्लिपकर्ट axis bank credit कार्ड वेर 5% एक्स्ट्रा डिसकाऊंट व No cost ईएमआय हि या ऑफर मध्ये येत आहे.

Read Also :- एकदा भरा 226 किलोमीटर चालवा TVS Jupiter CNG

1 thought on “Huge Discount On S 23 FE सॅमसंग फ्लॅगशिप S 23 आता फक्त 29999/-”

Leave a Comment