आज OLA इलेक्ट्रिक ने आपली बहुप्रतीक्षित रोडस्टर मोटारसायकल खुप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर सादर केली. OLA रोडस्टर 501 किमी रेंज अण वेग स्टाईल चा महासंगम असणाऱ्या या रोडस्टर मोटारसायकल मध्ये दोन व्हेरियंट मध्ये एकुण पाच माॅडेल असतील, तर ह्याची सर्वोच्च IDC रेंज 501 किलोमीटर असणार आहे.
OLA रोडस्टर
OLA ने ह्या मोटारसायकल सादरीकरणानंतर भारतातील दुचाकी वाहन निर्माण मधील आपण एक महत्वपूर्ण कंपनी असल्याचा एक मजबुत दावा केला असल्याच दिसुन येत. तसेच भारतातील ईलेक्ट्रिक मोटरसायकल उद्योगाला नवीन दिशा देणार पाऊल असणार आहे.

OLA रोडस्टर हि भारतातील पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल असणार आहे की जिची IDC रेंज 501 किलोमीटर असण्याचा दावा केला आहे. हा भारतातील इलेक्ट्रिक मोटरसायकल मार्केटलचा आत्ता पर्यन्त उपलब्ध असणाऱ्या सर्व मोटरसायकल मध्ये चौपट आहे. OLA रोडस्टर 501 किमी रेंज अण वेग स्टाईल चा महासंगम या आमच्या टाइटल प्रमाणे हि गाडी स्टाईलीश तर आहेच परंतु वेगवान हि आहे, चला तर जाणून घेऊ या यामधील दोन्ही व्हेरियन्ट व त्यामधील बॅटरी पॅक विषयी.
OLA रोडस्टर एक्स
OLA रोडस्टर एक्स व्हेरियन्ट हे OLA रोडस्टर 501 किमी रेंज अण वेग स्टाईल चा महासंगम मधील सगळ्यात कमी बॅटरी पॅक हा 2.5 Kw, त्यानंतर 3.5 Kw व 4.5 Kw व ह्या प्रकारानुसार अनुक्रमे रेंज हि 140 Km, 196 Km व 252 किलोमीटर ची IDC रेंज असणार आहे व टॉप स्पीड हि 2.5 Kw मध्ये 105 kmh तर 3.5 Kw व 4.5 Kw मध्ये 118 kmh दिली आहे. ह्या 3 बॅटरी प्रकारात हि बाइक असणार आहे.
व्हेरिएंट | किंमत (₹) | रेंज (कि.मी.) | टॉप स्पीड (कि.मी./ता.) |
---|---|---|---|
Roadster X 2.5 | 74,999 | 140 km | 105 kmph |
Roadster X 3.5 | 84,999 | 196 km | 118 kmph |
Roadster X 4.5 | 94,999 | 252 km | 118 kmph |
OLA रोडस्टर एक्स वैशिष्ठे
OLA रोडस्टर एक्स ची डिझाईन हि नावीन्यपूर्ण आहे, ह्यामध्ये लाइट सेट अप व इंडिकेटोर LED आहे. OLA रोडस्टर 501 किमी रेंज अण वेग स्टाईल चा महासंगम असणाऱ्या या मोटरसायकल मध्ये 4.3 इंच टी एफ टी डिस्प्ले, Moves OS 5 ऑपरेटिंग सिस्टम हा अत्यंत लेटेस्ट फीचर्स ने अपडेट असणार आहे. ब्रेक बाय वायर व फ्लॅट केबल हे नवीन वैशिस्ठे आहे. व रिवर्स मोड हि असणार आहे.
ब्रेक बाय वायर हि एक सेन्सॉर टेक्नॉलजी आहे ज्यात सॉफ्ट ब्रेक आपलाय केले की हि मोटरसायकल रिजेण होऊन कंट्रोल होते, व जेव्हा आपण फोर्स ने ब्रेक आपलाय करतो त्यावेळीच ब्रेक पॅड व लाएनर वापरुन ब्रेक होते. ह्यामुळे 15% रेंज वाढण्यास मदत होणार आहे. व ब्रेक पॅड लाइफ हि वाढणार आहे.
या मध्ये सिंगल चॅनेल ABS, क्रुस कंट्रोल हे आधुनिक फीचेर आहे. तर इंटरिगेटएड एम सी यु असणारी मोटर हि चैन ड्राइव सिस्टम सह आहे. या मध्ये नवीन जी फ्लॅट वायर सिस्टम वापरली जात आहे त्यामध्ये अत्यंत कमी वायर चा वापर केला असल्यामुळे एरर हि कमी असणार आहे. ह्या गाडी मध्ये वापरली गेलेली पूर्ण वायरिंग हि फक्त 300 ग्राम वजनाची आहे.
Roadster X – स्पेसिफिकेशन्स
🔋 शक्ती व कार्यक्षमता
वैशिष्ट्य | माहिती |
---|---|
⚡ कमाल पॉवर | 7 kW |
⚙ रेटेड पॉवर | 11 Kw |
🔄 कमाल टॉर्क | – |
🛣 रायडिंग रेंज | 140 km/ 199 Km / 252 Km idc |
🛞 ब्रेक्स, चाके आणि सस्पेंशन
वैशिष्ट्य | माहिती |
---|---|
🔧 फ्रंट सस्पेंशन | टेलिस्कोपिक फोर्क |
🔧 रिअर सस्पेंशन | ट्विन शॉक अब्झॉर्बर |
🛑 ब्रेकिंग सिस्टम | CBS |
🚦 फ्रंट ब्रेक प्रकार | ड्रम |
📏 परिमाणे आणि चेसिस
वैशिष्ट्य | माहिती |
---|---|
⚖ कर्ब वजन | 127 kg |
📏 सीटची उंची | 777 mm |
⬆ ग्राउंड क्लीअरन्स | 180 mm |
📐 एकूण लांबी | 2015 mm |
🏅 निर्माता वॉरंटी
वैशिष्ट्य | माहिती |
---|---|
🔋 बॅटरी वॉरंटी | 3 वर्षे व अधिक 8 वर्ष |
⚙ मोटर वॉरंटी | 3 वर्ष |
🏍 फीचर्स
वैशिष्ट्य | माहिती |
---|---|
🎙 व्हॉईस असिस्ट | – |
📱 टचस्क्रीन डिस्प्ले | नाही |
📊 इन्स्ट्रुमेंट कन्सोल | डिजिटल |
🔢 ओडोमीटर | डिजिटल |
बॅटरी क्षमता (kWh) | चार्जिंग वेळ (0-80%) | फास्ट चार्जिंग वेळ (0-80%) |
---|---|---|
2.5 | 6.2 तास | 3.3 तास |
3.5 | 4.6 तास | 4.6 तास |
4.5 | 5.9 तास | 5.9 तास |
OLA रोडस्टर एक्स प्लस
OLA रोडस्टर एक्स प्लस ची डिझाईन हि सर्व एक्स प्रमाणेच आहे. या मध्ये दोन वेरियन्ट आहे, OLA रोडस्टर 501 किमी रेंज अण वेग स्टाईल चा महासंगम म्हणजे च जे टॉप व्हेरियन्ट दिले आहे त्या मध्ये नवीन 4680 भारत सेल असणार आहे त्यामुळे हि गाडी भारतातील सर्वात जास्त ड्रायविंग रेंज देणारी इलेक्ट्रिक मोटरसायकल ठरली आहे.
या मध्ये 2 व्हेरिएन्ट आहे, जे 4.5 Kw व 9.0 Kw बॅटरी पॅक मध्ये येते जे अनुक्रमे 252 Km व 501 Km किलोमीटर ची IDC रेंज देन्यास सक्षम आहे. हे दोन्ही 125 ची टॉप स्पीड घेतात.
OLA रोडस्टर एक्स प्लस वैशिष्ठे
या मॉडेल मध्ये वरील रोडस्टर एक्स प्रमाणे सर्वच फीचर्स आहेत. परंतु या OLA रोडस्टर 501 किमी रेंज अण वेग स्टाईल चा महासंगम मध्ये अजून काही एक्स्ट्रा आहे जसे या मध्ये फ्रंट ला डिस्क ब्रेक हे सिंगल चॅनेल ABS सह आहे. तसेच हे मॉडेल 11 Kw पीक पॉवर सह येते, जे की 2.7 सेकंद मध्ये 0 to 40 स्पीड मिळून देते. ह्याची टॉप स्पीड हि 125 Kmh आहे.
यामध्ये 750 w चे पोर्टबल चार्जर येते ज्याद्वारे हि मोटरसायकल 6.5 तासांमध्ये पूर्ण चार्ज होते. फ्रंट टायर 100/80 व पाठीमाघे 110/80 ची टायर प्रोफाइल आहे. पाठीमाघे ट्विन स्प्रिंग सस्पेशन दिले आहे.
वैशिष्ट्य | Ola Roadster X Plus 4.5kWh | Ola Roadster X+ 9.1kWh |
---|---|---|
⚡ पीक पॉवर | 11 kW | 11 kW |
🚀 टॉप स्पीड | 125 kmph | 125 kmph |
⏱ 0 ते 40 kmph वेळ | 2.8 सेकंद | 2.7 सेकंद |
🔋 प्रमाणित रेंज (IDC) | 252 km | 501 km |
OLA Roadster Price
या मध्ये 5 मॉडेल ची प्राइस हि वेगवगळी आहे. OLA रोडस्टर 501 किमी रेंज अण वेग स्टाईल चा महासंगम म्हणजे Roadster x plus टॉप मॉडेल ची किंमत 1,69,999 हि सुरुवाती ठेवली आहे तर 4.5 Kw ला 1,19,999 आहे. त्यामध्ये सध्या 15,000 रु डिसकाऊंट दिला जातो
तर Roadster x मध्ये 3 मॉडेल येतात, 2.5 Kw रु 89,999/- 3.5 Kw मध्ये रु 99,999/- तसेच 4.5 Kw ला रु 1,09,999/- अशी आहे व याला सुद्धा इन्टोडक्टरि ऑफर मध्ये रु 15,000/- चा डिसकाऊंट दिला जात आहे
OLA Roadster Delivery
Roadster x व plus मधील 4.5 Kwh ह्यांची डिलेवेरी हि मार्च च्या मध्यात दिल्या जाणार आहे, OLA रोडस्टर 501 किमी रेंज अण वेग स्टाईल चा महासंगम म्हणजे 9.0 Kw Roadster x Plus ह्या गाडीची डिलेवेरी ची तारीख आजून कन्फर्म नाही परंतु एप्रिल एंड पर्यन्त दिल्या जाण्याची शक्यता आहे.
राम राम मित्रांनो मी Uddhav K. मी गेली काही वर्ष ऑटोमोबाइल व टेक्निकल क्षेत्रा विषयी खुप सखोल माहिती ठेवून असतो. हि सर्व माहिती सरळ सोप्या भाषेत आपल्या पर्यन्त विविध सोशल मिडिया मार्फत पोहोचवत असतो, त्यातील हा एक प्रयत्न…
1 thought on “OLA रोडस्टर 501 किमी रेंज अण वेग स्टाईल चा महासंगम”