SBI Clerk Admit Card डाउनलोड कसे करावे

डिसेंबर मध्ये एसबीआय ने क्लार्क या पदासाठी भरतीची घोषणा केली होती. तब्बल 13735 खाली पद भरती प्रक्रिया साठी अर्ज प्रक्रियेचा शेवट हा 7 जानेवारी 2025 होता, ह्या नंतर एसबीआय अॅडमिट कार्ड विषयी उत्सुकता लागली होती आज SBI Clerk Admit Card डाउनलोड कसे करावे व पेपरच्या तारखा घोषित झाल्या

SBI क्लार्क परीक्षा 2025

एसबीआय दरवर्षी तीनच्या विविध पदांसाठी भरती परीक्षा आयोजित करत असते. डिसेंबर 2024 मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली व लगेच अर्ज प्रक्रिया हि आयोजित करण्यात आली होती. 7 जानेवारी ह्या अंतिम तारखे अखेर अर्ज केलेले सर्व उमेदवार हे येत्या 10 फेब्रवारी पासून आपले SBI Clerk Admit Card डाउनलोड करू शकणार आहे.

SBI Clerk Admit Card डाउनलोड कसे करावे
SBI Clerk Admit Card डाउनलोड कसे करावे Representative image
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या परीक्षेसाठी तब्बल 19,89,945 परीक्षाअर्थी नी अर्ज केले आहेत. आत्ता सध्या SBI Clerk Admit Card डाउनलोड कसे करावे हा प्रश्न सर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारा पुढे उभा आहे.

SBI क्लार्क परीक्षा 2025 तारीख

एसबीआय ने आपल्या अधिकृत वेबसाईट वर प्रथम म्हणजे प्रीलिम च्या तारखा घोषित केल्या आहेत. नोटिस नुसार 22, 27, 28 फेब्रवारी व 1 मार्च 2025 ह्या तारखेला हे पेपर होणार आहेत. त्यासाठी SBI Clerk Admit Card डाउनलोड कसे करावे हे जाणून घेणे हि महत्वाचे आहे.

SBI क्लार्क 2025 परीक्षा हाइलाइट्स

परीक्षा तपशीलमाहिती
परीक्षेचे नावएसबीआय लिपिक (ज्युनियर असोसिएट)
संचालन संस्थाभारतीय स्टेट बँक (एसबीआय)
नोकरीचा प्रकारसरकारी नोकरी
परीक्षा प्रकारबँक परीक्षा
परीक्षा वारंवारितादरवर्षी एकदा
परीक्षा पद्धतऑनलाइन
निवड प्रक्रियाप्राथमिक, मुख्य व स्थानिक भाषा परीक्षा
परीक्षा कालावधीप्राथमिक: 1 तास, मुख्य: 2 तास 40 मिनिटे
एकूण गुणप्राथमिक: 100 गुण, मुख्य: 200 गुण
गुण कपातप्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील
परीक्षेचे माध्यमइंग्रजी व हिंदी
अधिकृत वेबसाइटsbi.co.in

SBI क्लार्क परीक्षा 2025 राज्यातील जागा

एसबीआय क्लार्क या पदासाठी महाराष्ट्र साठी एकूण 1331 जागा ह्या रिक्त आहेत. व या साठी राज्यातून हि भरपूर उत्सुकता दिसून येत आहे. त्यासाठी SBI Clerk Admit Card डाउनलोड कसे करावे हे जाणून घेणे हि महत्वाचे आहे.

SBI Clerk Admit Card डाउनलोड कसे करावे

एसबीआय क्लार्क अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला खालील स्टेप फॉलो कराव्या लागतील त्या अश्या

1 SBI च्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या sbi.co.in.

2 Careers या होम पेज वर असलेल्या टॅब ला टच करा

3 Current Opening या वर क्लिक करून नंतर SBI Clerk Prelims Admit Card या लिंक वर क्लिक करा

4 त्या नंतर येणाऱ्या ऑप्शन मध्ये तुमचं रेजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड हा जन्म तारखेसह टाका.

5 Submit वर क्लिक करा

6 त्यानंतर तुमचे अॅडमिट कार्ड डिस्प्ले होईल.

7 सर्व डिटेल व्यवस्थित चेक करा.

8 चेक केल्यानंतर ते डाउनलोड करा.

9 त्याची प्रिंट काढा

SBI Clerk Pre Admit Card Link

1 thought on “SBI Clerk Admit Card डाउनलोड कसे करावे”

Leave a Comment