TATA Tiago 2025 Budget EV Car

भारतीय कार बाजार इलेक्ट्रिक कार च्या दिशेने वेगाने प्रवेश करत आहे अश्या वेळी याच श्रेय हे आपल्याला Tata Motors ला द्यावे लागेल. TATA Tiago 2025 Budget EV Car हि सर्व सामान्य लोकांची इलेक्ट्रिक कारची स्वप्न साकार करते, 8.5 लाख मध्ये 223 किमी ची रेंज हिला बजेट कार बनवते.

TATA Tiago Ev 2025

इलेक्ट्रिक वाहनांचा मोठा अडथळा म्हणजे त्यांची किंमत असते. मात्र, टाटा मोटर्सने TATA Tiago 2025 Budget EV Car परवडणाऱ्या दरात बाजारात आणली आहे. सध्या 💰 ₹7.99 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होणाऱ्या किंमतीसह, ही कार इलेक्ट्रिक कार चे स्वप्न लोकांसाठी सुलभ करत आहे. जे परवडणाऱ्या किमतीत इलेक्ट्रिक वाहनाचा अनुभव देत आहे. तुम्ही बजेटमध्ये आणि पर्यावरणपूरक कार शोधत असाल तर टियागो ईव्ही हा तुमच्या साठी उत्तम पर्याय ठरतो…

TATA Tiago 2025 Budget EV Car
TATA Tiago 2025 Budget EV Car Image Credit Tata Motors
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

TATA Tiago 2025 Variants

टाटा मोटर्स इलेक्ट्रिक कार या क्षेत्रात भारतीय बाजारात आघाडीवर आहे. त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीत TATA Tiago 2025 Budget EV Car हि एक क्रांतिकारी कार आहे, जी परवडणाऱ्या किमतीत इलेक्ट्रिक वाहनाचा अनुभव देत आहे. या मध्ये एकूण 4 व्हेरियन्ट येतात ती पुढील प्रमाणे.

  • Tiago EV XE Medium Range
    19.2 kWh, Automatic, 250 km
  • Tiago EV XT Medium Range
    19.2 kWh, Automatic, 250 km
  • Tiago EV XT Long Range
    24 kWh, Automatic, 315 km
  • Tiago EV XZ Plus Tech LUX Long Range
    24 kWh, Automatic, 315 km

TATA Tiago 2025 Battery Pack

TATA Tiago 2025 Budget EV Car दोन बॅटरी पर्यायांसह भारतीय बाजारात उपलब्ध आहे ती पुढील प्रमाणे

  • 19.2 kWh 🔋 बॅटरी250 किमी (MIDC सायकल)
  • 24 kWh 🔋 बॅटरी315 किमी (MIDC सायकल)

टाटा मोटर्स हे दोन पर्याय ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निवड करण्याची मोकळीक देतात.

TATA Tiago 2025 Specifications

⚙️ वैशिष्ट्य📌 तपशील
बॅटरी पर्याय19.2 kWh / 24 kWh
रेंज (MIDC)250 किमी / 315 किमी
मोटर पॉवर55 kW (74 bhp)
टॉर्क114 Nm
चार्जिंग वेळ (DC फास्ट चार्जर)57 मिनिटे (10-80%)
चार्जिंग वेळ (AC चार्जर)3.6 तास / 6.9 तास
टचस्क्रीन सिस्टम7-इंच (अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सह)
सुरक्षितता रेटिंगग्लोबल NCAP 4-स्टार
स्मार्ट कनेक्टिव्हिटीZConnect अॅप, स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी

Performance And Driving Experience

TATA Tiago 2025 Budget EV Car हि कार परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर सह येते, टियागो ईव्हीच्या उच्च व्हेरियंटमध्ये 55 kW (74 bhp) पॉवर आणि 114 Nm टॉर्क निर्माण करते तसेच दुसऱ्या व्हेरियंटमध्ये 45 Kw पॉवर आणि 110 Nm टॉर्क निर्माण करते. त्वरित टॉर्क व ऑटोमॅटिक मुळे शहरात गाडी चालवणे सोपे आणि आनंददायी होते.

Home And Fast Charging

इलेक्ट्रिक कार घेताना चार्जिंग हा अनेक ईव्ही खरेदीदारांसाठी चिंतेचा विषय असतो. TATA Tiago 2025 Budget EV Car DC फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते, ज्यामुळे बॅटरी 10% ते 80% फक्त 58 मिनिटांत चार्ज होते. 7.2 kW एसी फास्ट होम चार्जर ने सुमारे 3.6 तास आणि 3.3 kW चार्जर ने 8.7 तास लागतात.

TATA Tiago 2025 Smart Features

टाटा मोटर्सने TATA Tiago 2025 Budget EV Car मध्ये अनेक आधुनिक तंत्रज्ञान व वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत ती खालील प्रमाणे .

  • 26.03 cm टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सह दिला आहे.
  • हरमन साउंड सिस्टम उत्तम ऑडिओसाठी 🎶 दिलेली आहे.
  • ZConnect अॅपद्वारे कनेक्टेड कार फिचर्स स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, रिमोट डायग्नोस्टिक्स दिलेले आहे.
  • सिटी आणि स्पोर्ट ड्रायव्ह मोड्स आहेत.
  • रिजनरेटिव्ह ब्रेकिंग ऊर्जा पुनर्प्राप्ती होते व बॅटरी चार्ज होण्यास मदत मिळते.
  • ऑटो हेड लाइट अंधार पडल्यानंतर हेडलाइट चालू होतात व रेन सेन्सिंग वाईपर आहेत.
  • ऑटो एसी हा क्लायमेट कंट्रोल सह दिला आहे.
  • कूलड ग्लो बॉक्स हा हि दिलेला आहे.
  • इलेक्ट्रिक टेल गेट240 लिटर बूट स्पेस हि दिला आहे.
  • HD रीयर कॅमेरारीयर वाईपर हा वॉशर सह दिला आहे.
  • IP 67 बॅटरी पॅक व मोटर .
  • पुश एंट्री आणि पुश स्टार्ट.

Safety And Build Quality

टाटा मोटर्सने नेहमीच आपल्या ग्राहकाच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे, आणि TATA Tiago 2025 Budget EV Car त्याला अपवाद नाही. ग्लोबल NCAP 4-स्टार रेटिंग असलेल्या प्लॅटफॉर्मवर आधारित, या कारमध्ये पुढील प्रमाणे सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत

  • ड्युअल एअरबॅग्स
  • ABS आणि EBD सह ब्रेकिंग सिस्टम
  • रिअर पार्किंग सेन्सर आणि कॅमेरा
  • टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS)

TATA Tiago 2025 Price

तुम्ही बजेटमध्ये आणि पर्यावरणपूरक कार शोधत असाल तर टियागो ईव्ही हा उत्तम पर्याय आपल्या समोर येतो, TATA Tiago 2025 Budget EV Car हि कार 4 व्हेरियंटमध्ये येते त्याच्या किंमती पुढील प्रमाणे आहेत.

व्हेरियंट आणि एक्स-शोरूम किंमत

🏷️ व्हेरियंट💰 एक्स-शोरूम किंमत
Tiago EV XE Medium Range₹7.99 लाख
Tiago EV XT Medium Range₹8.99 लाख
Tiago EV XT Long Range₹10.14 लाख
Tiago EV XZ Plus Tech LUX Long Range₹11.14 लाख

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी चालवण्याचा खर्च. टियागो ईव्ही अंदाजे ₹1 प्रति किमी खर्च देते, जो पेट्रोल कारच्या तुलनेत खूप कमी आहे. शिवाय, हि कार शून्य उत्सर्जन उत्सर्जित करते त्यामुळे पर्यावरणपूरक पर्याय हि आहे.

TATA Tiago 2025 Color

टाटा मोटर्सने हि TATA Tiago 2025 Budget EV Car अतिशय सुंदर बनवली आहे, ह्या मध्ये बॉडी कलर डोर हॅंडल व पियानो ब्लॅक मध्ये orvm येतात. या मध्ये एकूण सहा कलर ऑप्शन दिले आहे ते पुढील प्रमाणे

  1. Daytona Grey
  2. Pristine White
  3. Chill Lime with Black roof
  4. Teal Blue
  5. Arizona Blue
  6. Supernova Copper

परवडणारी किंमत, उत्तम रेंज, तंत्रज्ञानयुक्त वैशिष्ट्ये आणि कमी चालवण्याचा खर्च यामुळे TATA Tiago 2025 Budget EV Car हा इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये प्रवेश करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ही कार शहरांमध्ये राहणाऱ्या आणि बजेट-फ्रेंडली पर्याय शोधणाऱ्या लोकांसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे.

Read Also 👇

BYD Sealion 7 एक दमदार इलेक्ट्रिक एस यू वी

तुम्ही TATA Tiago 2025 ev खरेदी करण्याचा विचार करत आहात का ? खाली कमेंटमध्ये आम्हाला तुमचे मत कळवा ! 💬

1 thought on “TATA Tiago 2025 Budget EV Car”

Leave a Comment