RTE 2025-26 Admission Last Date महाराष्ट्र RTE प्रक्रिया, नियम व अटी
महाराष्ट्र RTE Admission 2025-26 केंद्र व राज्य सरकार द्वारा देण्यात येणाऱ्या 25% राइट टु एज्युकेशन, म्हणजे शिक्षणाचा हक्क कायदा अंतर्गत प्रत्येक मोठ्या व लहान शाळेला 25% प्रवेश हे आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलांसाठी राखीव असते, हि प्रक्रिया दरवर्षी शासना कडून एप्रिल मे मध्ये चालू करण्यात येत होती ती या वर्षी डिसेंबर मध्येच चालू करण्यात आली आहे. … Read more