I Phone 17 Pro Max उडवणार सगळ्यांची झोप

सर्व टेक्नोसॅव्ही प्रेमींना प्रतीक्षा असते ती Apple च्या नवीन येणाऱ्या आय फोन च्या मॉडेल ची, ते सर्व याची आतुरतेने वाट पाहत असतात. I Phone 17 Pro Max ह्या नवीन लॉंच होणाऱ्या मॉडेल मध्ये 24 MP चा कॅमेरा व 12 GB रॅंम देण्यात येणार असल्याचे मिडिया लिक्स मधून समोर येत आहे.

I Phone 17 Pro Max Display

I Phone 16 लाॅन्च झालाच होता तर I Phone 17 Pro Max च्या चर्चासत्र माध्यमांवर प्रचंड प्रमाणात होत होत्या, हा ह्या ब्रॅण्ड चा मार्केट मधील दबदबा असल्याच दिसुन येतो, I Phone 17 Pro Max मध्ये 6.7 किंवा 6.9 ” OLED Screen 1286 x 2868 pix 488 Ppi. 120 Hz Refresh Rate Super Retina XDR Display Dynamic Island, Always on Display with Ceramic Shield Glass असणार आहे.

I Phone 17 Pro Max from AI make
I Phone 17 Pro Max
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

I Phone 17 Pro Max Camera

I Phone हे मुळात ओळखले जातात ते यांच्या कॅमेरा साठी, I Phone 17 Pro Max मध्ये सगळ्यात मोठा बदल हा कॅमेरा सेगमेन्ट मध्ये दिसून येणार आहे. फ्रंट ला Apple आतापर्यंत 12 मेघा पिक्सेल चा कॅमेरा देत होते तो आता 24 MP चा असणार आहे. व पाठीमाघे 48 MP ट्रिपल कॅमेरा सेटअप ते हि नवीन डिझाईन मध्ये दिसून येणार असल्याच सांगण्यात येत आहे.

वैशिष्ट्येतपशील
स्क्रीन आकार6.9″ OLED स्क्रीन
रिझोल्यूशन1286 x 2868 पिक्सेल, 488 PPI
रिफ्रेश रेट120 Hz सुपर रेटिना XDR डिस्प्ले
फिचर्सडायनॅमिक आयलंड, ऑलवेज ऑन डिस्प्ले, सेरामिक शील्ड ग्लास
फ्रंट कॅमेरा24 MP
रियर कॅमेरा48 MP ट्रिपल कॅमेरा
प्रोसेसरApple A19 Pro
ऑपरेटिंग सिस्टमiOS 19
वॉटर रेसिस्टन्सIP69
बॅटरी क्षमता5000 mAh

I Phone 17 Pro Max Processor

Apple चे फोन हे स्पीड साठी ओळखले जातात, त्यांची स्पीड कमालीची फास्ट असते. I Phone 17 Pro Max चा Processor हा नवीन जेनरेसन चा Apple A 19 Pro हा नेक्स्ट जेनरेशन AI साठी डिझाईन केलेला फास्ट Processor असणार आहे. जो मल्टीटास्कींग साठी हि खुप फायदेशीर असेल.

I Phone 17 Pro Max Changes

हा सर्वात चर्चेचा विषय आहे की नवीन I Phone 17 Pro Max मध्ये काय काय बदल असतील, परंतु सगळ्यात मुख्य बदल जो सांगितला जात आहे, तो आहे ह्या वेळेस तेंच्या टायटेनिउम च्या बॉडी एवजी अल्युमिनियम ची बॉडी पासून हा फोन बनवण्यात येणार. हा फोन IP 69 वॉटर रेसिस्टन्स व वॉटर टच डिस्प्ले असणार आहे. हा फोन IOS 19 वर आधारित खुपच अडवांस AI साठी असणार आहे.

I Phone 17 Pro Max Battery

I Phone 17 Pro Max हा नेहमीच चर्चेत राहणारा फोन आहे, ह्या फोनची ब्रॅण्ड व्हॅल्यु इतकी प्रचंड आहे कि ती सामान्यांच्या मनातील क्रेझ काही केल्या कमी होत नाही , वा ती ॲप्पल होऊ देत नाही. हा नवीन फोन पावरफुल्ल असणार आहे त्यासाठी 5000 mAH बॅटरी हि पावरफुल असणार आहे.

I Phone 17 Pro Max Price

हा फोन येण्या अगोदर मुळ चर्चा चालू आहे ती याची किंमत काय असणार. I Phone 17 Pro Max च्या किंमती विषयी अनेक अंदाज वर्तवले जात आहे. याची किंमत हि 1,49,999 रु ते 2,10,000 रु असण्याची शक्यता आहे अशी चर्चा समाजमाध्यमावर आहे.

I Phone 17 Pro Max Launch

I Phone 17 Pro Max हा फोन लवकरच लॉंच होणार आहे, कारण सॅमसंग ने नुकताच त्यांचा S25 Ultra हा फ्लॅगशिप फोन लॉंच करायचा ठरवले आहे, त्यामुळे Apple हि खुप लवकर हा लॉंच करतील अशी अपेक्षा आहे. याची अपेक्षित लॉंच सप्टेंबर मध्ये असणार अशी अश्या करूया.

Leave a Comment