OLA Gen 3 Launch 320 Km On Single Charge

खुप दिवसापासुन चर्चेत असलेले Gen 3 अखेर OLA ने आज सादर केले. यात अनेक नवीन फिचर्स आज समोर आले जसे की OLA Gen 3 Launch 320 Km On Single Charge म्हणजे 320 km ची रेंज हा दावा भारतात पहिल्यंदा करण्यात आला. तसेच Dual Chanel ABS व असे अनेक सेगमेन्ट फर्स्ट फीचेर्स, चला तर बघूया..

a red scooter on a road
OLA Gen 3 Launch 320 Km On Single Charge
OLA Gen 3 Launch 320 Km On Single Charge Image Credit OLA Electric
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

India’s Fastest Electric Scoter

आज बहुचर्चित OLA ने त्यांच्या मार्केट लिडेर असलेल्या प्रसिद्ध अस्या S1 Pro चा Gen 3 म्हणजेच जेनरेशन 3 वरुण पडदा हटवला अण सर्व EV प्रेमीना सुखद धक्का दिला. की सर्वांची आवडती S1 Pro आत्ता भारतातील सर्वात फास्ट स्कूटर झाली आहे. हि स्कूटर 13 kw पीक पॉवर मध्ये 141 च्या टॉप स्पीड सह येत आहे, व OLA Gen 3 Launch 320 Km On Single Charge आश्चर्य म्हणजे सोबत मिळणार आहे 320 ची IDC रेंज हि. आहे की नाही बोनस.

320 Km In Single Charge

आज पर्यन्त भारतीय मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये OLA Gen 3 Launch 320 Km On Single Charge हि 320 ची IDC रेंज चा दावा OLA करत आहे, जो भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर इंडस्ट्री ला एक उर्जित डोस असणार आहे. 320 km च्या दाव्या प्रमाणे न देता 200 + रेंज हि, हि स्कूटर देऊ शकली तरी पुढील एक ते दीड वर्ष मार्केट मध्ये 1 नंबर असणार आहे.

OLA S 1 Pro+ New Features

मार्केट मध्ये उपलब्ध असलेली S1 pro हि सगळ्यात जास्त फिचर्स असलेली स्कूटर आहे, परंतु वाढती स्पर्धा व येणारे नवनवीन मॉडेल बघता ह्या OLA Gen 3 Launch 320 Km On Single Charge मध्ये काही नवीन फिचर्स ची वाढ होणार हे निश्चित होते. ह्या Gen 3 मध्ये 5.3 Kw ची नवीन भारतसेल हि बॅटरी असणार आहे. टॉप स्पीड 141ड्युल चॅनल ABS हि यात असणार आहे.

OLA S 1 Pro+ New Tech

हि नवीन OLA Gen 3 Launch 320 Km On Single Charge स्कूटर वरतून जरी काही जास्त बदल झालेली दिसत नसली तरी आतून खुप महत्वपूर्ण बदल झाले आहेत जस की आता नवीन मोटर हि कमी वजन मध्ये असणार आहे व वायरिंग हि खुप कमी करण्यात आली आहे. तसेच भारतीय मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या स्कूटर ह्या मध्ये सेगमेन्ट फर्स्ट चैन ड्राइव असणार आहे. ब्रेक बाय वायर हि नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ज्यामुळे ब्रेक पॅड ची लाइफ वाढणार असल्याच सांगितल्या जात आहे.

OLA S1 Pro Moves OS 5

नवीन मॉडेल हे डिलेवेरी देता वेळीच Moves OS 5 ने लोडेड असणार आहे. ह्या नवीन ऑपरेटिंग सिस्टम मध्ये अनेक नवीन फिचर्स असणार, जसे की OLA Gen 3 Launch 320 Km On Single Charge जास्त रेंज, नवीन डिजिटल थीम, एमरजेनसी अॅक्सिडेंट अलर्ट, अडास सारख अडवांस वैशिष्ट्ये, व अजून काय काय नवीन येणार हे पाहणे मजेशीर असणार हे मात्र नक्की.

ओला S1 प्रो प्लस Gen3 तांत्रिक तपशील

वैशिष्ट्यतपशील
बॅटरी क्षमता5.3/4kWh
रेंज (IDC)320km / 242km
टॉप स्पीड141 / 128kmph
पीक पॉवर13kW
प्रवेग (0-40km)2.1 / 2.3 सेकंद

OLA S1 Pro+ Cosmetic Change

कॉस्मेटिक असे फारसे बदल या नवीन OLA Gen 3 Launch 320 Km On Single Charge मध्ये असणार आहे अस नाही परंतु जे काही मईनेर बदल झालेत ते मस्त आहे, ड्युल टोन कलर मध्ये सीट, बॉडी कलर मिरर, माघे असलेल ग्रब हँडल अलुमिनअम च दिले आहे. चैन कवर पण मस्त दिसते आहे.

OLA S1 Pro+ Variant

खुप चर्चा होत असलेल मॉडेल प्लस आहे परंतु OLA ह्या मध्ये दोन ऑप्शन देत आहे, एक aahe OLA Gen 3 Launch 320 Km On Single Charge जे 5.3 Kw मध्ये येते 13 kw पीक पॉवर मध्ये 141 टॉप स्पीड व 320 km रेंज देण्यास सक्षम आहे. तर दुसरे 4 kw मध्ये येते 128 टॉप स्पीड व 242 km ची रेंज देण्यास सक्षम असल्याच सांगितले जात आहे.

OLA S1 Pro+ Color

OLA इलेक्ट्रिक ने कलर मध्ये हि खुप खास असे बदल केले अस नाही परंतु दोन नवीन कलर नवीन आले आहे. OLA Gen 3 Launch 320 Km On Single Charge हि आता Passion Red, Porcelain White, Jet Black, Stellar Blue, Midnight Blue Industrial Silver ह्या कलर मध्ये उपलब्ध असणार आहे.

OLA S1 Pro+ Price

किंमत हा कोणत्या हि स्कूटर चा महत्वचा फक्टर असतो OLA Gen 3 Launch 320 Km On Single Charge हि स्कूटर उपलब्ध असलेल्या माडेल मध्ये किंमत हि जास्त च ठेवून असणार आहे. सध्या तर किंमत हि रु 1,54,999 ते 1,64,999 हि एक्स शोरूम सांगण्यात येत आहे.

Read Also 👇

Samsung S 25 Ultra फ्लॅगशिप फोन चा राजा

2 thoughts on “OLA Gen 3 Launch 320 Km On Single Charge”

Leave a Comment