Royal Enfield Scram 440 Best Motorcycle In Segment
रॉयल एनफील्डने त्यांच्या स्क्रॅम्बलर श्रेणीतील नवीन मॉडेल Royal Enfield Scram 440 Best Motorcycle In Segment भारतीय बाजारात सादर केले आहे. हे मॉडेल त्यांच्या पूर्वीच्या स्क्रॅम 411 चे अपग्रेडेड व्हर्जन असून, यामध्ये अनेक सुधारणा आणि नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. जसे की नवीन 6 स्पीड गियर बॉक्स व नवीन पावरफुल्ल इंजिन. चला तर जाणून घेऊया … Read more