Royal Enfield Goan Classic 350

Royal Enfield च्या मोटरसायकल ह्या बाइक प्रेमींसाठी फक्त मोटरसायकल नाही तर त्यांच्या मनाची एक भावना असते. Royal Enfield च्या Classic 350 ने ह्या एतीहसिक ब्रॅंड ला नव वैभव प्राप्त करून दिले आहे. त्यातीलच एक खास व अनोखा अवतार Royal Enfield Goan Classic 350 समोर आणलाय, गोंवण क्लासिक म्हणजे खास गोवा शैलीत हि बाइक बनवण्यात आली आहे.

Royal Enfield Goan Classic 350
Royal Enfield Goan Classic 350 Image Credit Royal Enfield
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Royal Enfield Goan Classic 350 Design And Look

Royal Enfield ने ह्या Royal Enfield Goan Classic 350 बाईकचे डिझाइन पारंपरिक क्लासिक ३५० प्रमाणेच आकर्षक ठेवले आहे, पण त्याला दिलेला खास गोवन टच हाच त्याचा वेगळेपणा दर्शवतो.

Royal Enfield Goan Classic 350 या बाईकला खास रंगसंगती आणि फिनिश दिलेली आहे, जी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांसारखीच प्रसन्न आणि आकर्षक वाटते. गोल हेडलॅम्प, क्रोम फिनिश, उंच हँडल बार, खास शैलीतील टायर व रिम आणि विंटेज लूक हे या बाईकचे मुख्य आकर्षण आहे.

Royal Enfield Goan Classic 350 Engine And Performance

Royal Enfield ने या बाईकमध्ये 349 cc क्षमतेचे BS6 मानक इंजिन आहे, जे २०.२ bhp पॉवर वर २७ Nm टॉर्क निर्माण करते. नवीन तंत्रज्ञानामुळे ही Royal Enfield Goan Classic 350 बाईक अधिक स्मूथ आणि विश्वसनीय झाली आहे. ५-स्पीड गिअरबॉक्स मुळे राइड आणखी आरामदायक होते. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही बाईक अत्यंत उपयुक्त आहे.

Goan Classic 350 – मुख्य वैशिष्ट्ये

वैशिष्ट्यतपशील
इंजिन क्षमता३४९ cc
मायलेज – ARAI३६.२ kmpl
गियरबॉक्स५-स्पीड मॅन्युअल
कर्ब वजन१९७ kg
इंधन टाकीची क्षमता१३ लिटर
सीटची उंची७५० mm
अन्य फायदे८७% क्रूझर बाईक्सपेक्षा अधिक मायलेज

Comfort And Driving Experience

Royal Enfield Goan Classic 350 हि बाइक रायडरला उत्तम कम्फर्ट आणि कंट्रोल देते. हिचे अतिशय चांगले सस्पेन्शन आणि मजबूत चेसिस रस्त्यावरील कोणत्याही परिस्थितीत स्थिरता आणि सुरक्षितता प्रदान करते. सॉफ्ट सीटिंग आणि एर्गोनॉमिक रचनेमुळे दीर्घ प्रवास करताना देखील थकवा जाणवत नाही. यातून शहरातील तसेच लांबच्या प्रवासाचा आनंद सहज घेता येतो.

Royal Enfield Goan Classic 350 Break and safety

Royal Enfield च्या मोटरसायकल ह्या वजनदार व अधिक ताकदिच्या असतात, त्यामुळे ह्या मोटरसायकल मध्ये सुरक्षा हा मोटरसायकल साठी महत्त्वाचा विषय असतो, आणि Royal Enfield Goan Classic 350 यात कुठलीही तडजोड करत नाही.

  • ड्युअल-चॅनल ABS ब्रेकिंग सिस्टम दिली आहे, त्यामुळे ती अधिक सुरक्षित ठरते.
  • ट्यूबलेस टायर्स दिले आहेत त्यामुळे अचानक पंक्चर झाल्यासही स्थिरता राखली जाते.
  • मजबूत चेसिस आणि उच्च प्रतीच्या ब्रेक्समुळे ती वेगवान असतानाही पूर्ण नियंत्रण करण्यास सोपी जाते.
ब्रेक्स, व्हील्स आणि सस्पेन्शन
वैशिष्ट्यतपशील
फ्रंट सस्पेन्शनटेलिस्कोपिक, ४१ mm फोर्क्स, १३० mm ट्रॅव्हल
रियर सस्पेन्शनट्विन ट्यूब इमल्शन शॉक अॅब्जॉर्बर, ६-स्टेप अॅडजस्टेबल प्रीलोड
ब्रेकिंग सिस्टमड्युअल चॅनल ABS
फ्रंट ब्रेक प्रकारडिस्क

Royal Enfield Goan Classic 350 special features

Royal Enfield Goan Classic 350 मध्ये नवीन अनेक विशेष वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जसे की ..

  • गोल LED हेडलाइट – रात्रीच्या प्रवासासाठी उत्तम प्रकाशव्यवस्था
  • नवीन डिजिटल-ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर – स्पीड, ट्रिपमीटर, फ्यूल इंडिकेटर आणि घड्याळ यांसारखी महत्त्वाची माहिती
  • ट्यूबलेस टायर्स आणि अॅलॉय व्हील्स – आधुनिक स्वरूप आणि जास्त टिकाऊपणा
  • इको-फ्रेंडली इंजिन – BS6 मानकांनुसार उत्सर्जन कमी करणारे इंजिन

डायमेंशन्स आणि चेसिस

वैशिष्ट्यतपशील
कर्ब वजन१९७ kg
सीटची उंची७५० mm
ग्राउंड क्लीयरन्स१७० mm
एकूण लांबी२१३० mm

Royal Enfield Goan Classic 350 Mileage

Royal Enfield Goan Classic 350 ही केवळ पॉवरफुल मोटरसायकल नाही तर मायलेजच्या बाबतीतही प्रभावी मोटरसायकल मानली जाते. सरासरी ३५-४० kmpl मायलेज मिळते, जे लॉन्ग राईड्ससाठी अतिशय उत्तम आहे व भारतीय रायडर याला खुप पसंत करतात.

Royal Enfield Goan Classic 350 Price

Royal Enfield Goan Classic 350 ची किंमत अंदाजे ₹2.35 ते 2.65 लाख आहे. ही बाईक रॉयल एनफिल्डच्या अधिकृत डीलरशिपमध्ये उपलब्ध आहे. इच्छुक खरेदीदार ऑनलाईन बुकिंगद्वारेही आपली बाईक आरक्षित करू शकतात.

Royal Enfield Goan Classic 350 Color

Royal Enfield Goan Classic 350 चे स्पेअल आकर्षण आहे ते तिच्या कलर मध्ये व आकर्षक रंगसंगती मध्ये, या मोटरसायकल मध्ये 4 कलर उपलब्ध आहेत

Royal Enfield Goan Classic 350 Image Credit Royal Enfield
  • Shack Black
  • Purple Haze
  • Rave Red
  • Trip Teal

Read Also 👇

Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर

Royal Enfield Goan Classic 350 ही केवळ एक बाईक नसून एक आयकॉनिक रायडिंग अनुभव आहे. तिचे आकर्षक डिझाइन, दमदार इंजिन आणि उत्कृष्ट रायडिंग कम्फर्ट हे तिला इतर बाईकपेक्षा वेगळे बनवतात. जर तुम्हाला गोव्याच्या मोकळ्या वातावरणात रॉयल एनफिल्डच्या शानशौकतीसह प्रवास करायचा असेल, तर ही बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे!

Leave a Comment