सॅमसंग म्हंटल की फ्लॅगशिप फोन मध्ये समोर येते S सिरिज अण ह्या सिरिज मधले अल्ट्रा मॉडेल, नुकताच Samsung S 25 Ultra लॉंच केला. हा फोन म्हणजे फ्लॅगशिप फोन चा राजा च म्हणावा लागेल कारण यात येते 7 वर्ष अपडेट तेहि अँन्ड्रॉईड 22 पर्यन्त. व दुसरी महत्वाची बाब म्हणजे हा फोन फुल्ली Ai वर चालतो अगदी छोट्या छोट्या टास्क मध्ये सुद्धा तुम्हाला Ai ची साथ मिळेल तेहि खुपच फास्ट.

Samsung S 25 Ultra
बॉडी बघता हा फोन थोडासा बॉक्सी टाइप बनवला आहे, पण S 24 Ultra पेक्षा Samsung S 25 Ultra तब्बल 15 ग्राम वजणाला हलका आहे. डिस्प्ले साइड कोर्नर ला कर्व दिले आहे. साइड फ्लॅट आहेत व टायटेनिअम फ्रेम वापरली आहे. फ्लोटिंग कॅमेरा मॉड्युल पहिलेच आहेत परंतु थोडासा बदल दिसून येतोय. बाकी खुप काही भरभरून दिले आहे त्याविषयी आपण सविस्तर बघूया.
Samsung S 25 Ultra Display
सॅमसंग चे फ्लॅगशिप फोन ओळखले जातात ते ह्यांच्या डिस्प्ले साठी. अप्रतिम अनुभव व हॅंडलिंग देतात. Samsung S 25 Ultra मध्ये Dynamic Amoled 2x 120 Hz 6.9 इंच QHD+फ्लॅट डिस्प्ले दिला आहे जो गोरीला ग्लास आरमोर प्रोटेक्षण सह येतो व जुन्या पेक्षा 30 ते 40% मजबूत असणार आहे. तसेच स्क्रीन मध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सॉर हि दिले आहे.
Samsung S 25 Ultra Camera
सॅमसंग ची हि फ्लॅगशिप सिरिज प्रसिद्ध आहे त्यांच्या कॅमेरा गुणवत्तेसाठी व झूम साठी. ह्या Samsung S 25 Ultra मध्ये हि पूर्वी असलेल्या कॅमेरा सेटअप दिल आहे परंतु खुपच अडवांस केला गेला असल्याचे दिसून येते. प्राइमेरी कॅमेरा 200 MP दूसरा 50 MP टेलेफोटो ऑप्टिकल झूम, तिसरा 50 MP अल्ट्रा वाइड व चौथा हा 10 MP टेलेफोटो 3 X ऑप्टिकल तर सेल्फी साठी फ्रंट ला सेल्फी 10 MP कॅमेरा दिला आहे. 8 k मध्ये 30 Fps विडिओ रेकॉर्डिंग तसेच सर्व कॅमेरा मध्ये 4 k 30 Fps विडिओ रेकॉर्डिंग करता येते. या मध्ये खूपच अडवांस Ai वापरले आहे. विडिओ रेकॉर्डिंग मध्ये एक्स्ट्रा नोईस आवाज कॅन्सल हि करता येतो.
वैशिष्ट्य | तपशील |
---|---|
ब्रँड | सॅमसंग |
मॉडेल | Galaxy S25 Ultra |
भारतातील किंमत | ₹१२९,९९९ |
प्रकाशन तारीख | २२ जानेवारी २०२५ |
भारतात लाँच केले | होय |
फॉर्म फॅक्टर | टचस्क्रीन |
परिमाणे (मिमी) | १६२.८० x ७७.६० x ८.२० |
वजन (ग्रॅम) | २१८.०० |
आयपी रेटिंग | IP68 |
बॅटरी क्षमता (mAh) | ५००० |
काढण्यायोग्य बॅटरी | नाही |
जलद चार्जिंग | ४५W फास्ट चार्जिंग |
वायरलेस चार्जिंग | होय |
वायरलेस चार्जिंग प्रकार | १५W |
विशेष वैशिष्ट्ये | टायटॅनियम फ्रेम, कॉर्निंग गोरिल्ला आर्मर |
डिस्प्ले रीफ्रेश दर | १२० Hz |
ठराव मानक | QHD+ |
स्क्रीन आकार (इंच) | ६.९० |
ठराव | १४०० x ३१२० पिक्सेल |
संरक्षण प्रकार | गोरिला ग्लास चिलखत |
प्रोसेसर | ऑक्टा-कोर |
प्रोसेसर बनवणारा | स्नॅपड्रॅगन ८ एलिट |
रॅम | १२GB |
अंतर्गत स्टोरेज | ५१२GB, १TB |
विस्तारण्यायोग्य स्टोरेज | नाही |
मागील कॅमेरा | २०० MP (f/1.7) + ५० MP (f/1.9) + ५० MP + १० MP |
मागील कॅमेऱ्यांची संख्या | ४ |
मागील फ्लॅश | होय |
समोर कॅमेरा | १२ MP (f/2.2) |
समोरील कॅमेऱ्यांची संख्या | १ |
ऑपरेटिंग सिस्टीम | Android १५ |
त्वचा (UI) | एक UI ७ |
Wi-Fi | होय, Wi-Fi ७ |
ब्लूटूथ | होय, v5.30 |
NFC | होय |
USB टाइप-C | होय |
सिमची संख्या | २ |
दोन्ही सिमवर ४जी सक्रिय | होय |
सिम प्रकार (१ आणि २) | नॅनो-सिम |
सेन्सर्स | फिंगरप्रिंट, जायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी, बारोमीटर, सभोवतालचा प्रकाश सेन्सर |
Samsung S 25 Ultra Processor
ह्या फोन ची बांधणी करताना सॅमसंग ने आर्टिफिश्यल इंटेलेजन्स ला मुख्य मानून केली आहे. त्यामळे ह्या Samsung S 25 Ultra मध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite हा Snapdragon शी पार्टनरशीप करून स्पेशल 25 अल्ट्रा साठी बनवला आहे, जो ह्याला Ai साठी खूपच अडवांस बनवतो. फास्ट Ai स्पीड फोटो एडिटिंग व यूजर एन्टरफेस अतिशय फास्ट झाला आहे.
Samsung S 25 Ultra storage capacity
सॅमसंग ने ह्या नवीन Samsung S 25 Ultra मध्ये सर्वात लोवर मॉडेल हे 12 GB Ram जो की LPDDR5 व ROM 256 GB/ 512 GB / 1 TB UFS 4.0 मध्ये मिळतील
Samsung S 25 Ultra Battery
ह्या मॉडेल मध्ये बॅटरी मध्ये काही बदल केला आहे अस दिसत नाही. Samsung S 25 Ultra हा 5000 mAh बॅटरी सह येतो. जो 45 w वायर्ड चार्जिंग सह येतो व 25 w वाइरलेस चार्जिंग तसेच रिवर्स वाइरलेस चार्जिंग 2.0 सह येतो आहे.
Samsung S 25 Ultra Update
हा फोन हातात घेतला म्हणजे फ्लॅगशिप फोन काय असतो ते कळते. Samsung S 25 Ultra मध्ये सॅमसंग ने 7 वर्ष अपडेट दिले आहे. आता इन बॉक्स अँन्ड्रॉईड 15 सह येणारा हा फोन आपण अँन्ड्रॉईड 22 पर्यन्त अपडेट करू शकतो. तसेच या सह Gemini Advance 6 महीने व 2 TB Google One स्टोरेज हि येते.
Samsung S 25 Ultra Color
हा फोन जास्त नाही पण चार कलर ऑप्शन मध्ये एवलेबल आहे. Samsung S 25 Ultra Titanium Silver Blue, Titanium Black, Titanium White व Titanium Grey
Samsung S 25 Ultra Price
फोन म्हंटल की पहिला विचार येतो किमंतीचा, Samsung S 25 Ultra हा फोन खुप हेवी फोन मानला जातो तशी याची किंमत हि रु 1,29,999/- ते रु 1,65,999/– इतकी आहे
Read Also 👇
Hero XOOM 125 एक स्टायलीश स्कूटर
राम राम मित्रांनो मी Uddhav K. मी गेली काही वर्ष ऑटोमोबाइल व टेक्निकल क्षेत्रा विषयी खुप सखोल माहिती ठेवून असतो. हि सर्व माहिती सरळ सोप्या भाषेत आपल्या पर्यन्त विविध सोशल मिडिया मार्फत पोहोचवत असतो, त्यातील हा एक प्रयत्न…
1 thought on “Samsung S 25 Ultra फ्लॅगशिप फोन चा राजा”