टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर इन फेबुवारी 2025
भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वेगाने प्रसार होत आहे. प्रत्येक महिन्यात जवळपास 1 लाख इलेक्ट्रिक स्कूटर अण मोटरसायकल भारतात विकल्या जातात, टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर कोणत्या, याविषयी आपल्याला उत्सुकता असते, तसेच काही महत्वपूर्ण निकषावर ह्यात त्यांची विक्री हि खाली वर होत असतात. वाढत्या पेट्रोल च्या किंमती, सरकारच्या प्रोत्साहन योजनांचा जसे सबसिडी चा आधार, आणि ग्राहकांची पर्यावरणपूरक … Read more