रेपो रेट म्हणजे काय ? दैनंदिन जीवनावर काय परिणाम करतो
रेपो रेट हा एक शब्द आपल्याला महिना दोन महीने झाले की कानावर पडतो किंवा बऱ्याचदा ऐकतो, तेव्हा मनात हा प्रश्न उपस्थित होतो कि रेपो रेट म्हणजे काय ? विशेषत: जेव्हा बँकिंग, अर्थव्यवस्था किंवा कर्जाच्या व्याजदरांबद्दल माध्यमांवर चर्चा होते. पण मग रेपो रेट म्हणजे नेमके काय ? आणि ते आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम करते ? … Read more