Ather Rizta Family Scooter

Ather Rizta Family Sooter

Ather Rizta ही स्कूटर विशेषतः कुटुंबांच्या दैनंदिन वापरासाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामध्ये आरामदायक राइडिंग अनुभव आणि प्रशस्त स्टोरेज स्पेसवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे हि स्कूटर खऱ्या अर्थाने Ather Rizta Family Scooter ठरते आहे. Ather Rizta एथर हि कंपनी ओळखली जाते ती त्यांच्या रिसर्च अँड डेवलपमेंट साठी, त्यांच्या स्कूटर ह्या खुप सारे एफर्ट लक्षात … Read more