Hero XOOM 125 एक स्टायलीश स्कूटर

Hero XOOM 125

हिरो मोटर्स ने स्कूटर मार्केटला अतिशय तगडे आवाहन समोर उभे केले आहे, ते Hero XOOM 125 हि एक स्टायलीश स्कूटर सादर करून. नुकत्याच पार पडलेल्या भारत मोबीलिटी एक्सपो 2025 मध्ये सर्वांच्या नजरा ह्या गाडीने वेधून घेतल्या. 14 इंच डाईमंड कट आलोय व्हील व सिकवेनसीयल इंडिकेटेर हे हिचे अप्रतिम वैशिष्ठे असणार आहे. Hero XOOM 125 एकदम … Read more