Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर
HX35Az हा Hyundai Construction Equipment कंपनीच एक अत्याधुनिक 4 टन कॅटेगरी मधील मिनी एक्स्कॅव्हेटर आहे, Hyundai HX35Az मिनी एक्स्कॅव्हेटर ला Red Dot Award 2022 मध्ये उत्कृष्ट डिझाइनसाठी सन्मानित करण्यात आले आहे. हे मशीन उच्च कार्यक्षमतेसाठी आणि ऑपरेटरच्या सोयीसाठी डिझाइन करण्यात आले आहे, जो शेती, नगरविकास, नगरपालिका आणि इतर बांधकाम क्षेत्रांसाठी आदर्श मशीन आहे. Hyundai Excavator … Read more