Kubota U17 Mini Excavator जगातील सर्वात छोट पोकलेन
Kubota U17 Mini Excavator हे जगातील सर्वात छोटे पोकलेन आहे जे फक्त 1800 किलो वजन व 3 फुट रुंद आहे. जे की कितीही अरुंद जागेत काम करण्यास सक्षम ठरते. कमीत कमी उत्पादन खर्च हि त्याची जमेची बाजू म्हणता येईल. हे मशीन कुठल्या हि मशीनला नाही तर माणसाला रिपलेस करते. 15 ते 20 माणसानंकर्वी करण्यात येणाऱ्या … Read more