Mahindra BE 6 Born Ev
महिंद्रा मोटर्सने BE (Born Electric) ह्या मालिकेत नवीन इलेक्ट्रिक SUV, Mahindra BE 6 Born Ev सादर केली आहे. अत्याधुनिक डिझाइन, अतिशय प्रगत तंत्रज्ञान आणि तितकाच दमदार परफॉर्मन्ससह ही SUV भविष्यातील Born Electric चे प्रतीक ठरणार आहे हे नक्की. Mahindra BE 6 भारतीय बाजारात गेल्या काही वर्षात अनेक इलेक्ट्रिक कार सादर झाल्या व उत्तम प्रदर्शन हि … Read more