New Bajaj Chetak 35 Series बजाज चा नवा धमाका 35 सिरिज लॉंच

New Bajaj Chetak

2025 च्या सुरुवातीलाच बजाज ने आपल्या New Bajaj Chetak 35 सिरिज लॉंच केली त्याविषयी आपण बघणार आहोत. बजाज चेतक म्हंटले की आपल्या पुढे उभा राहतो तो 1990 चा काळ, स्टँड वर लाऊन क्रॉस करून किक मारून चालू करण्याची एक हटके स्टाइल. बजाज चेतक चा 90 च्या दशकात एक वेगळाच तोरा होता, 150 cc 2 स्ट्रोक … Read more