OLA Gen 3 Launch 320 Km On Single Charge
खुप दिवसापासुन चर्चेत असलेले Gen 3 अखेर OLA ने आज सादर केले. यात अनेक नवीन फिचर्स आज समोर आले जसे की OLA Gen 3 Launch 320 Km On Single Charge म्हणजे 320 km ची रेंज हा दावा भारतात पहिल्यंदा करण्यात आला. तसेच Dual Chanel ABS व असे अनेक सेगमेन्ट फर्स्ट फीचेर्स, चला तर बघूया.. India’s … Read more