खास बॉबर-स्टाइल बाइक पाहिजे Royal Enfield Goan Classic 350 आहेना !
Royal Enfield च्या मोटरसायकल ह्या बाइक प्रेमींसाठी फक्त मोटरसायकल नाही तर त्यांच्या मनाची एक भावना असते. Royal Enfield च्या Classic 350 ने ह्या एतीहासिक ब्रॅंड ला नव वैभव प्राप्त करून दिले आहे. त्यातीलच एक खास व अनोखा अवतार Royal Enfield Goan Classic 350 समोर आणलाय, गोंवण क्लासिक म्हणजे खास गोवा शैलीत हि बाइक बनवण्यात आली … Read more