Samsung S 25 Ultra फ्लॅगशिप फोन चा राजा

Samsung S 25 Ultra

सॅमसंग म्हंटल की फ्लॅगशिप फोन मध्ये समोर येते S सिरिज अण ह्या सिरिज मधले अल्ट्रा मॉडेल, नुकताच Samsung S 25 Ultra लॉंच केला. हा फोन म्हणजे फ्लॅगशिप फोन चा राजा च म्हणावा लागेल कारण यात येते 7 वर्ष अपडेट तेहि अँन्ड्रॉईड 22 पर्यन्त. व दुसरी महत्वाची बाब म्हणजे हा फोन फुल्ली Ai वर चालतो अगदी … Read more