Tata Hitachi TMX 20 Mini Excavator टाटा च मिनी मार्वेल 20 एक्सकेव्हेटर

image credit https://www.tatahitachi.co.in/mini-excavators/tmx-20-neo/

टाटा चा हा छोटा पॅकेट मोठा धमाका साध्या गाजतोय तो याच्या आकारमुळे, Tata Hitachi TMX 20 Mini हे माणसांकरवी करण्यात येणाऱ्या कामाला अधिक गतीमान करते व अडी अडचणीच्या जागेत हि अतिशय उत्कृस्ठ पद्धतीने काम करते. हे मशीन 10 मानस 10 तास काम करतात ते 2 ते 3 तासात करण्याची क्षमता ठेवते, त्यामुळे ह्या मशीनला कन्स्ट्रकशन … Read more