एकदा भरा 226 किलोमीटर चालवा TVS Jupiter CNG

Ekda Bhara 226 Km Chalva TVS Jupiter CNG

ऑटो एक्स्पो 2025 मध्ये TVS ने जगातील पहिली CNG स्कुटर सादर करुन देशाच पुर्ण लक्ष वेधुन घेतल आहे. एकदा भरा 226 किलोमीटर चालवा TVS Jupiter CNG हे स्कुटर 125 CC इंजिन मध्ये सादर करण्यात आले जे कि कन्सेप्ट असुन प्रोडक्शन रेडि असल्याच सांगितल्या जात आहे. ह्या स्कूटर मध्ये ऑल LED हेड व टेल लाइट सेटअप … Read more