ओला ला विसरा येतेय नवीन Ultraviolette Tesseract
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर लक्षणीयरित्या वाढत आहे, विशेष करुन स्कूटर सेगमेन्ट मध्ये ओला मुळे तर खुपच स्पर्धा वाढल्याचे दिसून येत आहे, परंतु आत्ता ‘ओला ला विसरा येतेय नवीन Ultraviolette Tesseract’ अश्यातच आपल्या नावीन्यपूर्ण उत्पादनासाठी प्रसिद्ध होत असलेल्या Ultraviolette या कंपनी ने त्यांचे क्रांतिकारी असे अत्यंत आधुनिक अश्या Ultraviolette Tesseract ला भारतीय बाजारात सादर केले … Read more