टाटा चा हा छोटा पॅकेट मोठा धमाका साध्या गाजतोय तो याच्या आकारमुळे, Tata Hitachi TMX 20 Mini
हे माणसांकरवी करण्यात येणाऱ्या कामाला अधिक गतीमान करते व अडी अडचणीच्या जागेत हि अतिशय उत्कृस्ठ पद्धतीने काम करते. हे मशीन 10 मानस 10 तास काम करतात ते 2 ते 3 तासात करण्याची क्षमता ठेवते, त्यामुळे ह्या मशीनला कन्स्ट्रकशन साईट वर खुप मागणी हि असते.

टाटा हिताची TMX 20 मिनी मार्वेल
Tata Hitachi TMX 20 Mini Marvel हे मिनी पोकलेण आहे जे की मानसाकरवी करण्यात येणाऱ्या कामास यांत्रिकी जोड देते. व छोट्या जागामध्ये कार्यकुशल पणे गतिमान काम करते. गार्डन असो की छोट्या गल्लीबोळात हि काम करण्यास सक्षम आहे व 2300 किलो वजन असल्यामुळे कुठेही ट्रान्सपोर्ट करण्यास अतिशय सोपे जाते ते आपल्या मिनी मार्वेल या नावाप्रमाणे . बांधकाम चालू असलेल्या इमारती मध्ये आत जाऊन काम करन्यास सक्षम बनवते टी ह्याची रुंदी, टी आहे फक्त 5 फुट यामुळे अतिशय संक्षिप्त जागेमध्ये हि काम करते.
Specification | Details |
---|---|
Engine Type | 3-cycle, water-cooled, diesel |
Engine Model | Yanmar 3TNV88-BSTAH |
Fuel Tank Capacity | 37 liters |
Hydraulic Tank Capacity | 45 liters |
Travel Speed | 3.27 km/h |
Swing Speed | 11 rpm |
Boom Swing Angle | 50° left, 90° right |
Bucket Width | 530 mm (with side cutters) |
490 mm (without side cutters) | |
Bucket Weight | 55 kg |
Ground Pressure | 0.30 kg/cm² |
Backhoe Boom Length | 1900 mm |
Backhoe Arm Length | 1000 mm |
Arm Crowd Force | 1300 kgf |
Bucket Digging Force | 1890 kgf |
टाटा हिताची TMX 20 ते EX 8000 ची भव्य रेंज
टाटा हिताची हि भारतातील एक आग्रगण्य कंपनी आहे जी तिच्या दर्जेदार कन्स्ट्रकशन ईक्विपमेंट साठी प्रसिद्ध आहे. टाटा हिताची हि एक्सकेवेटोर ( पोकलेण ) साठी एक प्रमुख पुरवठादार हि आहे. व सर्वात जुनी पोकलेण निर्माता कंपनी असून जपानी हिताची ह्या प्रसिद्ध कंपनी सोबत 2 दशकहून जूनी भागीदारी हि आहे. Tata Hitachi TMX 20 Mini ह्या 2.3 टन कॅटेगरी पासून ते टाटा हिताची EX 8000-7 ह्या 825 टन वजन असलेल महाकाय कॅटेगरी पर्यन्त चे पोकलेण हि कंपनी बनवते त्यातूनच ह्याचा आवका आपल्या लक्षात येतो.
टाटा हिताची 20 इंजिन
Tata Hitachi TMX 20 Mini नेओ मध्ये टाटा हिताची ने जापनीस निर्मित कंपनी Yanmar या कंपनीचे 3 सिलीएंडोर 24.7 एचपी वॉटर कूलड Di इंजिन दिले आहे जे उत्तम मायलेज व ताकद प्रदान करते. हे इंजिन अतिशय कमी खर्चात उत्तम काम करते. ह्याचा सर्विस कालावधी हि 500 तास ठेवण्यात आला आहे.
टाटा हिताची 20 मायलेज
Tata Hitachi TMX 20 Mini हे जपान निर्मित यानमार कंपनी चे 24.7 एचपी चे इंजिन चलित मशीन आहे जे तासाला 2.5 ते कमाल 3.5 लिटर डिझेल घेते.
टाटा हिताची किंमत
Tata Hitachi TMX 20 Mini टाटा ने ह्या छोटा पॅकेट ची किंमत हि अतिशय वाजवी ठेवली आहे जी की 22.50 लाख रु आहे. जी आपल्या इथल्या टॅक्स नुसार कमी जास्त होऊ शकते.
तपशील | माहिती |
---|---|
डिझेल टँक क्षमता | 37 लि |
इंजिन कुलंट | 7.5 लि |
इंजिन ऑईल | 6.7 लि |
स्विंग मोटर | 0.8 लि |
ट्रक मोटर (प्रत्येकी) | 0.8 लि |
हायड्रॉलिक प्रणाली | 70 लि |
हायड्रॉलिक टँक | 45 लि |
बकेट क्षमता | 0.07 घन मीटर |
टाटा हिताची हायड्रॉलिक सिस्टीम
Tata Hitachi TMX 20 Mini ह्या मशीन मध्ये सिंगल गियर हायड्रॉलिक पंप दिला आहे जो 63.6 लिटर चा उत्तम फ्लो देतो, त्यामुळे हे मशीन अतिशय पावरफुल झाल आहे. आहे व उत्तम मायलेज हि मिळवून देते.
टाटा हिताची मिनी मार्वेल केबिन
Tata Hitachi TMX 20 Mini ह्या मध्ये ओपेन केबिन देते जी मशीन वर कंट्रोल ठेवण्यासाठी अतिशय उपयोगी पडते. ह्या मध्ये आरामदायक सस्पेन्शन सीट दिले आहे. व कमीत कमी बटन कंट्रोल दिल्यामुळे मशीन हॅंडल करण्यास सोपे जाते.
टाटा हिताची मिनी अन्डरकॅरेज
टाटा हिताची हि मशीन आपल्या इतर उत्पादना प्रमाणे अतिशय दर्जेदार आहे. मेंटेनेंस साठी अतिशय सोपे व ट्रान्सपोर्ट साठी हि खुप उपयुक्त असे आहे. बूम सेपरेट स्विन्ग होत असल्यामुळे अती संक्षिप्त जागे मध्ये हि काम करण्यास सहज जाते. 280 mm चा ट्रक देण्यात आला आहे ज्यामध्ये अप्पर ला 1 व खाली 2 रोलर दिले आहे.
Also Read – https://nirmikmarathi.com/category/automobile/
2 thoughts on “Tata Hitachi TMX 20 Mini Excavator टाटा च मिनी मार्वेल 20 एक्सकेव्हेटर”